×

Blog

Republic day Celebrated in Shatrunjay Career Academy

Shatrunjay Educational Charitable Trust संचालित शत्रुंजय करिअर अकॅडमी मध्ये श्री. बी. जी. पाटील ( ट्रस्टी, Shatrunjay Educational Charitable Trust) व श्री. सुखदेव गडदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व विविध कार्यक्रम देश गीत, नाटक सादर करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. बी. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले “सोच बदलो, जिंदगी बदल जाएगी” असा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: