×

Blog

७१व्या प्रजासत्तादिन उत्सव साजरा

Shatrunjay Educational Charitable Trust संचलित वसंतदादा पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री.रोहित_शहा सर व ट्रस्टचे डायरेक्टर श्री. सचिन गुदले सर उपस्थित होते श्री रोहित शहा सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री. जाधव सर यांनी सूत्रसंचालन केले व श्री. कोरे सर यांनी प्रास्ताविक भाषण केले प्रमुख पाहुणे श्री. रोहित शहा सर यांनी आपल्या भाषणातून मुलांना संबोधित केले त्यावेळी कौशल्यातून व्यवसाय कसा निर्माण केला पाहिजे व्यवसाय कसा वृद्धिंगत केला पाहिजे सध्याच्या परिस्थिती मधून उत्पन्नाचे मार्ग कसे निर्माण करता येतील याबाबत मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: