×

Blog

५ डिसेंबर रोजी Shatrunjay Group चे अध्यक्ष श्री. स्वप्नील शहा सर यांचे वाढदिवस विवध उपक्रमांनी साजरी केली.

Shatrunjay Group चे अध्यक्ष व कुटुंब प्रमुख श्री स्वप्नील शहा सर यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. हा दिवस Shatrunjay Group च्या सर्व संस्थान मधून Idea Day म्हणून साजरा केला गेला. विद्यार्थ्यांच्या नव – नवीन संकल्पनांन वाव मिळावा तसेच त्यांनी नव निर्मित केलेल्या वस्तूंना व्यासपीठ मिळावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मतिमंद विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

सावली बेघर निवारा केंद्रा मधील गरजू लोकांसाठी आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी Walker, BP Machine, Digital Thermometer, IV – stand, Bed side Screen भेट देण्यात आले.

या वाढदिवसा दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: